याआधीच्या पोस्टमध्ये मी कालवणांबद्दल लिहिलं होतं. आजची पोस्ट हा त्याच पोस्टचा पुढचा भाग आहे. आजच्या या भागात काही खास मराठवाडी आमट्यांचे प्रकार, काही सारस्वती आमट्यांचे प्रकार, काही पिठल्यांचे प्रकार आणि काही उत्तर भारतीय डाळींचे प्रकार यांच्या रेसिपी शेअर करणार आहे. सुरूवातीला काही मराठी कालवणांचे प्रकार गोळ्यांची येसर आमटी – थोड्या डाळीच्या भरड्यात तिखट-हळद-हिंग-मीठ घालून घट्टContinue reading “कालवणांचे प्रकार – २”
Tag Archives: Marathi Dal
कालवणांचे काही प्रकार – १
कुठल्यातरी प्रकारचं पातळ कालवण आपल्या जेवणात असतंच असतं. ज्यात कालवून खाता येतं ते कालवण असंही म्हणायला हरकत नाही. मग ते भाताबरोबर खा किंवा पोळी-भाकरीबरोबर पण ते लागतंच. माझ्या माहेरी मला वरणात भाकरी किंवा पोळी कुस्करून खायची सवय होती. दुपारी शाळेतून आल्यावर बरेचदा दूध-भाकरी कुस्करून बरोबर दाण्याची तिखट चटणी घेऊन खायला मला फार आवडायचं. किंवा कढीContinue reading “कालवणांचे काही प्रकार – १”