परदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठी उपलब्ध साहित्यामधून करता येतील असे काही प्रकार आपण गेल्या दोन पोस्टमध्ये बघितले. त्याच पोस्टचा हा तिसरा भाग. काही भाज्यांचे प्रकार कांद्याची भरडा भाजी – कांदा मध्यम आकारात चिरा. तेलाची फोडणी करा. हिंग-मोहरी घाला. त्यावर कांदा घाला. नीट हलवून झाकण ठेवा. कांदा चांगला मऊ झाला पाहिजे पण काळा किंवा कोरडा होता कामा नये. म्हणूनContinue reading “परदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठीचे पदार्थ – ३”
Tag Archives: Marathi Recipes for Indians
परदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठीचे पदार्थ – २
अति थंड देशांमध्ये राहणा-या भारतीयांना आपण भारतात रोज ज्या भाज्या खातो त्या ब-याचदा मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचे विशेषतः त्यांच्यातल्या शाकाहारी लोकांचे हाल होतात. पण कामानिमित्त राहात असतील तर तिथे जे मिळतं त्यातच पर्याय शोधायला हवेत. अन्न हेच पूर्णब्रह्मची जर्मनीतली मैत्रीण पल्लवी औसेकर-कुलकर्णी हिनं मला हॅम्बुर्गमध्ये कुठल्या भाज्या सहज उपलब्ध आहेत ते कळवलं होतं आणि त्यातूनContinue reading “परदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठीचे पदार्थ – २”
परदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठी काही पदार्थ
भारतात आपल्याला सर्रास ज्या भाज्या मिळतात त्याच भाज्या परदेशात गेलं की दुरापास्त होतात. विशेषतः अति थंडी असलेले जे देश आहेत तिथे भाज्या मिळणं अवघड होतं. प्रवास करायला गेला असाल तर काहीच दिवसांचा प्रश्न असतो तेव्हा निभावून नेता येतं. पण जर कामानिमित्त तिथे राहण्याचा प्रसंग आला तर मग पर्याय शोधणं भागच असतं. उपलब्ध असतील त्या भाज्यांमधूनचContinue reading “परदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठी काही पदार्थ”