परदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठीचे पदार्थ – ३

परदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठी उपलब्ध साहित्यामधून करता येतील असे काही प्रकार आपण गेल्या दोन पोस्टमध्ये बघितले. त्याच पोस्टचा हा तिसरा भाग. काही भाज्यांचे प्रकार कांद्याची भरडा भाजी – कांदा मध्यम आकारात चिरा. तेलाची फोडणी करा. हिंग-मोहरी घाला. त्यावर कांदा घाला. नीट हलवून झाकण ठेवा. कांदा चांगला मऊ झाला पाहिजे पण काळा किंवा कोरडा होता कामा नये. म्हणूनContinue reading “परदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठीचे पदार्थ – ३”

परदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठीचे पदार्थ – २

अति थंड देशांमध्ये राहणा-या भारतीयांना आपण भारतात रोज ज्या भाज्या खातो त्या ब-याचदा मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचे विशेषतः त्यांच्यातल्या शाकाहारी लोकांचे हाल होतात. पण कामानिमित्त राहात असतील तर तिथे जे मिळतं त्यातच पर्याय शोधायला हवेत. अन्न हेच पूर्णब्रह्मची जर्मनीतली मैत्रीण पल्लवी औसेकर-कुलकर्णी हिनं मला हॅम्बुर्गमध्ये कुठल्या भाज्या सहज उपलब्ध आहेत ते कळवलं होतं आणि त्यातूनContinue reading “परदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठीचे पदार्थ – २”