पुण्याहून मुंबईला येताना लोणावळ्यासाठीची एक्झिट घेऊन आपण लोणावळ्याच्या बाजारात पोचलो की मुख्य रस्त्यावरच उजवीकडे हरी ओम इंटरनॅशनल म्हणून हॉटेल दिसतं. त्याच्या बाजुच्या गल्लीतून आत शिरलं की लगेचच उजव्या बाजुला जोशी सॅनटोरियम आणि होमली फूड अशी पाटी दिसते. हीच फासे बाईंची प्रसिद्ध खानावळ. पुणे-मुंबई प्रवास नियमितपणे करणा-या ब-याच लोकांना फासे बाईंची ही खानावळ माहीत आहे. कुठलाही बडेजावContinue reading “फासे बाईंची लोणावळ्याची खानावळ”