माझ्या दोन्ही मुलींना मांसाहारी पदार्थ खूप आवडतात. खरं तर म्हणूनच मी मांसाहारी पदार्थ करायला शिकले. माझ्या धाकट्या मुलीला, शर्वरीला चिकनचा तिखट रस्सा खायची लहर अधूनमधून येत असते. आज मी जी रेसिपी शेअर करणार आहे ती माझी मुलगी शर्वरी हिची मैत्रीण प्राचीसाठी. काही दिवसांपूर्वी प्राचीच्या आईनं (जी माझीही मैत्रीण आहे) मला प्राचीसाठी चिकनच्या काही चमचमीत रेसिपीजContinue reading “झटपट चिकन”
Tag Archives: Non-veg Food
पोर्तुगीज बेक्ड एग्ज
कालच श्रावण संपलाय. आणि गणपतीसाठी अजून तीन दिवस आहेत. श्रावणातल्या सणांमुळे गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला असेलच ना? शिवाय पुढे अनंत चतुर्दशीपर्यंत ब-याच घरांमध्ये मांसाहारी पदार्थ करत नाहीत. तेव्हा पुढचे दोन तीन दिवस मी आपल्या या पेजवर जरा चटपटीत पदार्थांच्या रेसिपीज देण्याचा प्रयत्न करणार आहे. चटपटीत म्हणजे अगदी चटकमटक नाही तर रोजच्या जेवणातलेच पण जराContinue reading “पोर्तुगीज बेक्ड एग्ज”