१९८२ मधे मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ औरंगाबादला झालं आणि बाबा मुंबईहून औरंगाबादला आले. आम्ही बीडहून आलो कारण एक वर्ष मुंबईत राहिल्यानंतर, मुंबईत घर मिळालं नाही म्हणून आम्ही बीडला परतलो होतो. उस्मानपु-यातल्या उत्सव मंगल कार्यालयाच्या मागे असलेल्या घरात आम्ही भाड्यानं राहायला लागलो. अर्थात तेव्हा उत्सव तिथे नव्हतं, तो प्लॉट रिकामा होता. हळूहळू ओळखी व्हायला लागल्या. घरासमोरच्याContinue reading “दडपे पोहे”