छोले

मी याआधी राजम्याची रेसिपी शेअर केली होती तेव्हा लिहिलं होतं की राजमा आणि छोले या पंजाबी पदार्थांनी आपल्या स्वयंपाकाघरात महत्वाचं स्थान मिळवलं आहे. हे दोन्ही पदार्थ महाराष्ट्रात अगदी घराघरात केले जातात. विशेषतः तरूण पिढीला तर हे दोन पदार्थ फारच भावतात. आमच्या घरीही हे दोन्ही पदार्थ नियमितपणे होत असतात. माझ्या दोन्ही मुलींना छोले विशेष प्रिय आहेत.Continue reading “छोले”