पनीर-सिमला मिरची झटपट भाजी

हॅलो, ब-याच दिवसांत आपल्यात काहीच गप्पा झाल्या नाहीयेत. आधी तर सॉरी, कारण दिवाळी अंकाच्या कामामुळे मला माझ्या या आवडत्या पेजकडे लक्ष द्यायला वेळ झाला नाही म्हणून तुमच्याशीही गप्पा झालेल्या नाहीत. म्हणजे तुमचा जर असा समज असेल की, या काळात मी स्वयंपाकच केलेला नाही तर तसं नाहीये! मी रोजचा स्वयंपाक करत होतेच. पण तो घाईघाईत उरकतContinue reading “पनीर-सिमला मिरची झटपट भाजी”

पनीर-सिमला मिरची भाजी

शाकाहारी लोकांसाठी दूध हा प्रथिनं पुरवणारा महत्वाचा अन्न घटक आहे. दूध, दही, ताक किंवा पनीर या सगळ्याच पदार्थांमधून प्रथिनांचा चांगला पुरवठा होत असतो. अर्थात ही शाळेत शिकलेली पुस्तकी माहिती झाली. कारण हल्ली आपण जे दूध पितो त्यातून आपल्याला कितपत पोषण मिळतं हा भाग अलाहिदा. पण जेव्हा घरात खूप दूध उरलेलं असेल तेव्हा तुम्ही घरगुती पनीरContinue reading “पनीर-सिमला मिरची भाजी”