बीजिंगमध्ये हिरवा भात!

World is too small! या उक्तीचा अनुभव पुन्हापुन्हा येत राहातो. कधी तुम्हाला अचानक कुठल्यातरी आडगावात तुमच्या ओळखीतल्या कुणाचा तरी नातेवाईक भेटतो, तर कधी नेहमीच्या परिचित व्यक्तीची वेगळीच ओळख निघते. ब्लॉगमुळे मला हा अनुभव वारंवार येत असतो. परवा बंगलोरहून एका ब्लॉग वाचक मैत्रिणीचा इनबॉक्समध्ये मेसेज आला. बंगलोरला राहणा-या सुचित्रा गोडबोलेनं चीनमध्ये राहणा-या प्रीती राहुल महाजन याContinue reading “बीजिंगमध्ये हिरवा भात!”

बिसी बेळे भात

भातांचे प्रकार म्हणजे अहाहा! खरं तर मी स्वतः नुसता भात खूप खाऊ शकत नाही. पण तरीही भात खूप आवडतो. आमच्या घरी सकाळच्या वेळेला बरेचदा फक्त पोळी-भाजी-कोशिंबीर-ताक असंच असतं कारण डबे असतात. पण संध्याकाळच्या वेळेला आठवड्यातून निदान तीनदा तर भाताचे काही ना काही प्रकार असतात. खिचडी, मटार भात, वांगी भात, पुलाव, सांबार भात, आमटी भात, ताकातलाContinue reading “बिसी बेळे भात”