उन्हाळ्यातलं माझं आवडतं जेवण म्हणजे भरपूर आंब्याचा रस, त्यात साजूक तूप आणि गरम पोळ्या. हे जेवण मी संपूर्ण उन्हाळा सकाळ-संध्याकाळ न कंटाळता खाऊ शकते. आमच्या घरी नव-याला आणि मुलींना आंब्याचा रस आवडतो पण त्यांना तो पोळीबरोबर खायला आवडत नाही, त्यामुळे इतर स्वयंपाक करणं क्रमप्राप्त असतं. उन्हाळ्यात खूप मसालेदार भाज्या खाव्याशा वाटत नाहीत. त्यापेक्षा गार दहीभात,Continue reading “दोन कोशिंबिरी”
Tag Archives: Salads
कोशिंबिरी, रायती, सॅलड्स
काही दिवसांपूर्वी मी एक नाश्त्याच्या पदार्थांची एकत्रित माहिती देणारी पोस्ट लिहिली होती. तशाच काही कोशिंबिरींची, भाज्यांची, आमटी, रस्से इत्यादींची आणि मेन्यूंची माहिती देणा-या पोस्ट्स लिहाव्यात असा विचार आहे. शिवाय रोजच्या स्वयंपाकाचं नियोजन कसं करावं अशीही एक पोस्ट लिहिणार आहे. अन्न हेच पूर्णब्रह्मची एक मैत्रीण मनीषा कुलकर्णी हिनं कोशिंबिरींबद्दल पोस्ट लिहशील का असं विचारलं होतं, तेव्हाContinue reading “कोशिंबिरी, रायती, सॅलड्स”