रात्रीच्या जेवणासाठी काही साधे-सोपे पदार्थ

पाश्चात्य जगातला वन डिश मील हा प्रकार आता आपल्याकडेही सर्रास रूढ होतो आहे. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये जिथे लोक रोज खूप प्रवास करून रात्री उशीरा घरी पोहोचतात तिथे तरी. उशीरा घरी परतल्यावर नव्यानं साग्रसंगीत स्वयंपाक करण्याची ऊर्जा अंगात उरलेली नसते. स्वयंपाकाला एखाद्या मावशी किंवा महाराज असेल तर ठीक किंवा घरी आई किंवा सासू असेल तर उत्तमच.Continue reading “रात्रीच्या जेवणासाठी काही साधे-सोपे पदार्थ”