कवठाचं पंचामृत

कवठ किंवा Wood Apple हे फळ आपल्याकडे सर्रास मिळत नाही. मी आता गेली वीस वर्षं मुंबईत आहे पण मी कवठ फार कमीदा बाजारात बघितलं आहे. बीडला आणि औरंगाबादला मात्र मी कवठं खूप बघितली आहेत. कवठाची झाडंही बघितली आहेत. मी लहान असताना आई कवठाची चटणी, कवठाचं पंचामृत आणि कवठाचा जॅमही करायची. कवठाच्या जॅमचा रंग फार छानContinue reading “कवठाचं पंचामृत”