खानदेशी मिरच्यांची भाजी

जळगाव, धुळे, अमळनेर, नंदुरबार हा सगळा भाग म्हणजे खानदेश. इथली खाद्यसंस्कृती इतकी मस्त झणझणीत आहे की बस्स! कदाचित म्हणूनच या प्रदेशाचं नाव खानदेश तर पडलं नसेल ना?!! या भागातलं डायरेक्ट विस्तवावर भाजलेल्या वांग्याचं भरीत, माठात केली जाणारी तूप-लसूण-मिरची-दगडफूल वापरून केली जाणार कढी, शेवेची मटन मसाला वापरून केली जाणारी, नाक-तोंडातून पाणी काढणारी भाजी असे अस्सल पदार्थ … Continue reading खानदेशी मिरच्यांची भाजी